जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. देशातील प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ...
सिंधी बाजार येथील स्वांतत्र्य वीर सावरकर चौक येथे कश्मीर पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या आतंकी भ्याड हल्याचा तीव्र निषेध करत जैश ए मोहम्मद चा सरगना मसुद अझहरचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. ...
सोशल मिडीयावर पाकीस्तानचा कठोर निषेध करण्यात आला. अनेकांनी त्यासाठी डीपी बदलले. तसेच सकाळपासूनच अनेक गु्रपवर गुडमॉर्निंग, विनोद पाठविण्यास मनाई करण्यात आली होती. शहीदांना श्रध्दांजली अर्पण करणारे तसेच पाकीस्तान विषयी संताप व्यक्त करणारे संदेशच पाठविल ...
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामध्ये जवान तिलक राज हे शहीद झाले आहेत. ...