Terror attack in Kashmir: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आता महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्ल्यात एक लहान मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहेत. तर दहशतवाद्यांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची हत्या केली ...
जुनैद मोहम्मद अता मोहम्मद (वय २८) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एटीएसला यासंबंधी ३० डिसेंबर २०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. ...
पाकिस्तानची संस्था आयएसआय भारतातील आपल्या हस्तकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठी रक्कम देत असून, मालगाड्यांची वर्दळ असलेले रेल्वे ट्रॅक्स उडवून देण्याचा त्यांचा कट आहे. ...
अतिशय कठीण परिस्थितीत कोरोना काळात सुद्धा या ध्येयवेड्या तरुणाने आपली जिद्द सोडली नाही. १४ मराठा बटालियन मध्ये जानेवारी महिन्यात प्रशिक्षण घेवून पहिल्याच पोस्टिंगवर जम्मू येथे देशसेवा करण्यासाठी ते रुजू झाले होते. ...