लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

इस्त्रायलमध्ये भ्याड हल्ला! गर्दीत कार घुसवली, गोळीबारात तिघांचा मृत्यू - Marathi News | Cowardly terrorist attack in Israel! Car rammed into crowd, three killed in firing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये भ्याड हल्ला! गर्दीत कार घुसवली, गोळीबारात तिघांचा मृत्यू

इस्त्राय़ल आणि फिलिस्तीन यांच्यातीव वाद वाढत चालला आहे. एका मागून एक असे हल्ले होऊ लागले आहेत. इस्त्रायलच्या तेल अवीवमध्ये ... ...

काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक - Marathi News | Kashmiri Pandit shouldered by Muslim friends; A big slap to the haters in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक

४० वर्षीय शर्मा यांच्या मृतदेहावर मुस्लिमांसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.. ...

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट - Marathi News | Terrorist attack on Mumbai? Security system alerted by NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? एनआयएच्या सूचनेने सुरक्षा यंत्रणा अलर्ट

‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला आहे. ...

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज मेमन शहरात पोहचला - Marathi News | Terror attack again on Mumbai?; Sarfaraz Memon, who was trained in Pakistan, reached the city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट?; पाकमध्ये ट्रेनिंग घेतलेला सरफराज शहरात पोहचला

NIA या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सावध राहण्याबाबतचा ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ...

१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा - Marathi News | Another attack was due in 10 days; Disclosure of Retired Commander Dhillon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० दिवसांत आणखी एक हल्ला होणार होता; निवृत्त कमांडर ढिल्लन यांचा खुलासा

दोन दहशतवाद्यांच्या खात्म्यामुळे टळले संकट ...

काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित - Marathi News | Target Killing Again in Kashmir, Kashmiri Pandit Killed by Terrorists in Pulwama; Attack premeditated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित

एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. ...

Pakistan : कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार - Marathi News | Pakistan Terrorist attack in Karachi police headquarters indiscriminate firing after explosion see video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार

पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले. ...

...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | so India, China will be attacked by terrorists UN report on ISIL-K threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर भारत, चीनवर दहशतवादी हल्ले करू; ‘आयएसआयएल-के’ने धमकी दिल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे की, या संघटनेचा आशियातील काही देशांना मोठा धोका आहे.  ...