ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
International News: पश्चिम इराकमध्ये अमेरिका आणि इराकी सैनिकांनी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संशयित ठिकाणांवर शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. अमेरिकी लष्कराच्या सूत्रांनी शनिवारी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. ...
Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. ...
Encounter In Doda: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना (terrorists) कंठस्नान घालण्याल आलं आहे. ...
Praveen Sharma : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत. ...