लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी - Marathi News | Terrorist attack in Kashmir strikes; Ministers read briefly; 3 killed, 24 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला; थोडक्यात वाचले मंत्री; 3 ठार, 24 जखमी

जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ मंत्री नईम अख्तर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात थोडक्यात वाचले आहेत. ...

'काश्मिरींची हत्या करण्यासाठी दहशतवादी झाकीर मुसा करतोय भारतीय लष्कराची मदत' - Marathi News | 'Indian Army assisted by terrorist terrorists to kill Kashmiri' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मिरींची हत्या करण्यासाठी दहशतवादी झाकीर मुसा करतोय भारतीय लष्कराची मदत'

जम्मू काश्मीरमधील शोपियन येथे सर्व ठिकाणी हिजबूल मुजाहिद्दीनचे पोस्टर्स चिकटवलेले दिसत आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून हिजबूलने आपला माजी कमांडर झाकीर मुसाविरोधात राग व्यक्त केला आहे. ...

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक - Marathi News | 18-year-old youth arrested in connection with the London bomb blast case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | 'Bucket Bomb' Attack in London's Suburban Railway, It has taken an acknowledgment of responsibility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. ...

दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी मास्टरप्लान, आदेश मिळताच केला जात आहे दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Masterplan to kill the terrorists, the order is being given to the command of the terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी मास्टरप्लान, आदेश मिळताच केला जात आहे दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे ...

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू इस्माईल ठार - Marathi News | Terrorist Abu Ismael kills the attacker on the Amarnath yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी अबू इस्माईल ठार

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे.  ...

टी-20 सामन्यावेळी काबूलमध्ये स्टेडियमजवळ आत्मघाती स्फोट, दोघांचा मृत्यू - Marathi News | Suicide bombing near the stadium in Kabul during the T20 match | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टी-20 सामन्यावेळी काबूलमध्ये स्टेडियमजवळ आत्मघाती स्फोट, दोघांचा मृत्यू

काबूल पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. ...

काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने जिवंत पकडला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी  - Marathi News | Hizbul Mujahideen terrorist captured by Indian troops in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने जिवंत पकडला हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी 

जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे. ...