विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली. ...
भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे. ...
जागतिक टेनिसमधील माजी अव्वल खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोवाने नवी टेनिस सम्राज्ञी अमेरिकेन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका हिला सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत टोकियो पॅन पॅसिफिक ओपनचे जेतेपद पटकविले. ...
भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले. ...
नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर हे टेनिस जगतातील दोन दिग्गज जेव्हा एकाच कोर्टवर येतात तो क्षण मनमुराद अनुभवायचा असतो. पण जेव्हा हे प्रतिस्पर्धी खेळाडू एक संघ म्हणून खेळतात, तेव्हा तर दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. ...