लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस

Tennis, Latest Marathi News

कबड्डीनंतर आता महेंद्रसिंग धोनीने जिंकले टेनिस कोर्ट - Marathi News | Mahendra Singh Dhoni won the tennis court after the kabaddi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कबड्डीनंतर आता महेंद्रसिंग धोनीने जिंकले टेनिस कोर्ट

या स्पर्धेत धोनी पुरुष दुहेरी विभागात टेनिस खेळायला उतरला. यावेळी धोनीला त्याचा मित्र सुमितने साथ दिली. ...

पुण्याची राधिका सकपाळ अजिंक्य - Marathi News | Radhika Sakpal Ajinkya of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याची राधिका सकपाळ अजिंक्य

राज्य टेबल टेनिस : नभा किरकोळे हिचे उपविजेतेपदावर समाधान ...

जोकोवीच 'टॉप १०' मधील सर्वांना भारी - Marathi News | Novak Djokovic is a Serbian professional tennis player who is currently ranked No. 1 in ATP Cup | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोवीच 'टॉप १०' मधील सर्वांना भारी

यंदा भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोवीचने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम आपले स्थान निश्चित केले. ...

एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविच पुन्हा अव्वल स्थानी - Marathi News | ATP Rankings: Novak Djokovic tops again | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविच पुन्हा अव्वल स्थानी

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. ...

राज्यस्तरीय स्पर्धा : बॉल बॅडमिंटनमध्ये पुणे विभागाचे वर्चस्व - Marathi News | State Level Competition: Ball Badminton, Pune Division Domination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यस्तरीय स्पर्धा : बॉल बॅडमिंटनमध्ये पुणे विभागाचे वर्चस्व

स्पर्धेतील यशापयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्वीकारतो, म्हणून तो जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्र वारी राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभाप्रसंगी केले. ...

येवल्यात विभागीय टेनिस स्पर्धा - Marathi News | Regional tennis tournaments in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात विभागीय टेनिस स्पर्धा

जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालय येवला यांचे संयुक्त विद्यमाने 17 व 19 वर्ष वयोगट शालेय विभाग स्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्ष स्थान ...

प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा - Marathi News | Sania Mirza broached on tips from Pregnancy | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :प्रेग्नेंसीवर मिळालेल्या टिप्सवर भडकली सानिया मिर्झा

सानियाला आता प्रेग्नेंसीबद्दलच्या बऱ्याच टिप्स मिळत असून या गोष्टीला ती वैतागली आहे. ...

निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार - Marathi News | Nishikori in the final round; Powerful contenders of the winner | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :निशिकोरी अंतिम फेरीत; जेतेपदाचा प्रबळ दावेदार

दोन वेळा चॅम्पियन असलेल्या केई निशिकोरी याने रिचर्ड गास्केटला पराभूत करत जपान ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...