नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. ...
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...
क्रोएशियाच्या मरीन चिलीच याने महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे . जागतिक क्र.७ असलेल्या चिलीचने आपल्या सोशल मिडियावरून हे जाहीर केले आहे. ...
विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी भारताची अंकिता रैना हिने अपेक्षेनुसार खेळ करीत २५ हजार डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत अंकिता रैना आणि करमन कौर थांडी या भारतीय खेळाडूंना दुहेरी मुकुट जिंकण्याची संधी आहे. ...