French Open 2021: जागतिक महिला टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिनं फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता स्पर्धेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे ...
उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केल्यानंतर ज्वेरेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित बेरेटिनीचा ६-७ (८), ६-४, ६-३ ने पराभव करीत मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले. ...
तीन खेळाडू आणि एक सहयोगी स्टाफच्या चाचणीचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. अन्य खेळाडूंना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे सरावदेखील होऊ शकला नाही. ...