ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नितीन किर्तने व डॉ. माधव घाटे आणि मुंबईचे मयूर वसंत, अहमदाबादच्या योगेश शहा यांनी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये विजेतेपद जिंकून सोलारिस जीआयएसटीए वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केले. ...
भारताने दुहेरीत आपल्या ख्यातीनुसार प्रदर्शन केले. मात्र इटलीने एकेरीत विजय मिळवत यजमान भारताला ३-१ ने पराभूत करत डेव्हिस कप विश्व फायनल्समध्ये प्रवेश केला. ...
जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला. ...
परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़ ...