रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज विजयाची नोंद करीत शुक्रवारी सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ...
शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे. ...