भारताचा अनधिकृत कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये विश्वचषक खेळायला आला होता. त्यावर शोएबने कमेंट केली होती. पण भारतामधून अधिकृतपणे कोणतेही खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेलेले नाही, असा दावा भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केला होता. ...
सानियाने २०१० साली पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकबरोबर लग्न केले होते. लग्नानंतरही सानिया भारतातच राहत होती. लग्नानंतरही सानियाने काही काळ टेनिसला जास्त महत्व दिले होता आणि या गोष्टीचे फळही तिला मिळाले. त्यानंतर २०१८ साली सानियाने मुलाला जन्म दिल ...