लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Tenali rama, Latest Marathi News
चक्रपाणीचे शिक्षण निरुपयोगी असल्याचा दावा दिवोदासच्या नेतृत्वाखालील तरुणांचा समुदाय करतो. मात्र, त्यांना चुकीचे ठरवण्याचा विडा रामा उचलतो. ...
सोनी सबवरील 'तेनाली रामा' आपल्या लक्षवेधक कथांसह प्रेक्षकांची मने जिंकत आहे. ...
'तेनालीरामा' आपल्या चतुर कथा व कथानकांद्वारे प्रेक्षकांना अधिकाधिक मजेशीर अनुभव देऊन खिळवून ठेवत आहे. ...
तेनाली रामा या मालिकेत जग्नमोहिनीची भूमिका उर्वशी शर्मा साकारते. पण आता ती ही मालिका सोडत असून जग्नमोहिनीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पूनम राजपूतला पाहायला मिळणार आहे. ...
सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये वाढतच आहे. मालिका आणि मालिकेमधील पात्रांना आकर्षक पटकथेमुळे अधिक पसंती मिळत आहे. ...
तेनाली रामा ही सर्वात लोकप्रिय गोष्ट आहे आणि येत्या काही भागांमध्ये ती अधिक मनोरंजक होणार आहे. तेनाली रामात लक्ष्मी देवी अवतरणार आहे. ...
तेनाली रामा या मालिकेमध्ये रामा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला असतो. पण त्यातूनही तो मार्ग काढतो असे आपल्याला पाहायला मिळते. तेनालीचा हा गुण प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. ...
'तेनाली रामा' मालिकेच्या येत्या काही भागांमध्ये तेनालीसाठी फारच कठीण परिस्थिती उद्भवणार आहे. कारण, तेनाली आणि शारदाचा मुलगा भास्करचे अपहरण होणार आहे. ...