lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेनाली रामा

तेनाली रामा

Tenali rama, Latest Marathi News

'तेनाली रामा'च्या सेटवर कृष्णा भारद्वाज मानव गोहिलाल या गोष्टीमुळे करतोय मिस - Marathi News |  On the set of 'Tenali Rama', Krishna Bharadwaj and Manav Gohil created this thing due to tight bondage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'च्या सेटवर कृष्णा भारद्वाज मानव गोहिलाल या गोष्टीमुळे करतोय मिस

या मालिकेतील व्यक्तिरेखांप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही या दोघांचा आध्यात्मिकतेवर विश्वास आहे. या दोघांमध्ये बऱ्याचदा या विषयाची चर्चाही होते. ...

कृष्णा भारद्वाज आणि मानव गोहिल यांच्यात आध्यात्मिकतेचे बंध - Marathi News |  Spiritual bonds between Krishna Bhardwaj and Manav Gohil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा भारद्वाज आणि मानव गोहिल यांच्यात आध्यात्मिकतेचे बंध

रामाची भूमिका करणारे कृष्णा भारद्वाज आणि कृष्ण देवरायाची भूमिका साकारणारे मानव गोहिल यांच्यामध्ये पडद्यावर फार छान नाते आहे. पण, कॅमेऱ्यामागेही त्यांच्यात खास नाते आहे. ...

'तेनाली रामा'मध्ये दिसणार सुमेर पसरिचा आणि ज्युनिअर मेहमूद - Marathi News | Ssumeir Pasricha and Junior Mehmood enter Sony SAB’s Tenali Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'मध्ये दिसणार सुमेर पसरिचा आणि ज्युनिअर मेहमूद

'तेनाली रामा' या मालिकेत तेनालीची विनोदबुद्धी आणि चातुर्याच्या कथा सांगणाऱ्या रंजक पटकथेने प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम राखली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...

'तेनाली रामा'मध्‍ये शारदा रामाकडून करणार अग्निपरीक्षेची मागणी - Marathi News | Sharda Ram's demand for firefighters in 'Tenali Rama' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'मध्‍ये शारदा रामाकडून करणार अग्निपरीक्षेची मागणी

रामाची विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता दाखवणाऱ्या तेनाली रामा या सोनी सब वाहिनीवरील मालिकेच्या पुढील काही भागात आणखी एक खिळवून ठेवणारे कथानक पहायला मिळणार आहे ...

'तेनाली रामा'मध्‍ये रामाचा दुसरा विवाह - Marathi News | Rama's second marriage in 'Tenali Rama' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'मध्‍ये रामाचा दुसरा विवाह

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'मध्‍ये नवीन पात्राच्‍या एन्ट्रीसोबत प्रेक्षकांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ...

'तेनाली रामा'मध्‍ये होणार रामाचा दुसरा विवाह? - Marathi News | Rama’s second marriage on Sony SAB’s Tenali Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'मध्‍ये होणार रामाचा दुसरा विवाह?

तेनाली रामा या मालिकेत कृष्‍णदेवरायची (मानव गोहिल) बहीण तिच्‍या भाचीला विवाहासाठी घेऊन येणार आहे. पण ती रामाच्‍या (कृष्‍ण भारद्वाज) प्रेमात पडणार असून तिथून गोंधळाला सुरुवात होणार आहे. ...

अरेच्चा..! 'तेनाली रामा'मध्‍ये रामा दिसणार चक्क गाढवाला शिकवताना - Marathi News | Rama attempts to educate a donkey on Sony SAB’s Tenali Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा..! 'तेनाली रामा'मध्‍ये रामा दिसणार चक्क गाढवाला शिकवताना

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील रामा त्‍याची तल्‍लख बुद्धी व हुशारीसह विजयनगरमधील प्रत्‍येक समस्‍येचे निराकरण करत आहे ...

'तेनाली रामा'ने पूर्ण केले ४०० एपिसोड्स टप्पा - Marathi News | Tenali Rama completes 400 episodes milestone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेनाली रामा'ने पूर्ण केले ४०० एपिसोड्स टप्पा

'तेनाली रामा'ने यशस्‍वीरित्‍या ४०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण केला आहे. रामाची (कृष्‍णा भारद्वाज) कुशाग्र व तल्‍लख बुद्धी आणि तथचार्यच्‍या (पंकज बेरी) हास्‍यस्‍पद दुष्‍ट हेतूंसह प्रेक्षकांना प्रभावित केलेली मालिका प्रेक्षकांमध्‍ये खूपच लोकप्रिय ठरली आहे ...