चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. ...
BJP agitation in Goregaon to reopen religious places : राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आम्ही सदर ठिकाणी जमलो होतो असे जयप्रकाश यांनी सांगितले. ...
Maharashtra Temple Reopen: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ऋषीमुनी मनसापुरी महाराज देवस्थान मंदिर परिसराचा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून कायापालट करण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसर शोभनीय झाला असून, भाविकांचा या मंदिराकडे ओढा वाढला आहे. ...
Anna Hajare : मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील ...
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाबाधित राज्यातील हिंदू पुजारी आणि छोट्या मंदिरांना 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे समितीचे राज्य समन्वयक शंभू गवारे यांनी म्हटलंय. ...