अभोणा : कळवण तालुक्यासह शेजारील गुजराथ राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या सुळे येथील श्रीक्षेत्र सिध्देश्वर महादेव मंदिराचा एक दिवसीय तसेच होळी निमित्त तीन दिवस चालणारा यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे भाविकांच्या ...
नाशिकरोड : देवळालीगाव येथील मनपाने महाडा स्कीम योजनेमध्ये बांधलेल्या गांधीधाम इमारतीचे विद्युत बिल थकल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्याने रहिवाशांची झालेली गैरसोय पाहता काही प्रमाणात वीज बील भरून मनसेच्या पुढाकाराने वीज कंपनीने पुरवठ ...
नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसा ...
पंचवटी : आगामी आठवड्यात महाशिवरात्री उत्सव असल्याने गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने सध्याचे कोरोना संसर्ग वातावरण लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बुधवार (दि. १०) ते शु ...
त्र्यंबकेश्वर : येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने हा मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची मा ...
लोहोणेर : अंगारकी चतुर्थीचा योग यंदाच्या कॅलेंडर वर्षात प्रथमच आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दीड वर्षाने जुळून आला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिर ट्रस्टने केलेल्या आवाहनामुळे ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची स ...