लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

नॅशनल हायवेवर हनुमान मंदिर, रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जॅक लावून उचलले - Marathi News | Hanuman Mandir on National Highway of shahjahanpur UP , jacked up for four-lane road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हायवेवर हनुमान मंदिर, रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी जॅक लावून उचलले

हिंदू संघटनांनीही मंदिर हटविण्याच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामुळे, मंदिर हटविण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली. ...

Video - संतापजनक! पुजाऱ्याने महिलेला मारलं, केस ओढून फरफटत नेलं, मंदिराबाहेर काढलं अन्... - Marathi News | woman claimed lord venkateshwara wife sitting near pulled out hair bengaluru temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! पुजाऱ्याने महिलेला मारलं, केस ओढून फरफटत नेलं, मंदिराबाहेर काढलं अन्...

सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एक पुजारी महिलेच्या केसांना पकडून मंदिराच्या बाहेर काढताना दिसत आहे. ...

Vaishno Devi: नववर्षात वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करताय? आता 'या' कार्ड शिवाय दर्शन मिळणार नाही! जाणून घ्या... - Marathi News | new year 2023 darshan of mata vaishno devi radio frequency identification card must and black panther deployment after sidhra encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षात वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करताय? आता 'या' कार्ड शिवाय दर्शन मिळणार नाही! जाणून घ्या...

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची गर्दी होते. ...

भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची खासगी वाहनांकडून लूट; 6 ते 7 किलोमीटरसाठी 5 ते 7 हजार रुपये - Marathi News | Looting of devotees coming to Bhimashankar from private vehicles 5 to 7 thousand rupees for 6 to 7 kilometers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची खासगी वाहनांकडून लूट; 6 ते 7 किलोमीटरसाठी 5 ते 7 हजार रुपये

दोन- दोन किलोमीटर पायपीट : प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र संताप ...

गडकिल्ले, मंदिरे अन् स्मारकासाठी १००० कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची सभागृहात माहिती - Marathi News | 1000 crores for forts, temples and monuments, Culture Minister Sudhir Mungantiwar informed in the hall | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकिल्ले, मंदिरे अन् स्मारकासाठी १००० कोटी, सांस्कृतिक मंत्र्यांची सभागृहात माहिती

मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरेसा निधी देण्याची घोषणा केली ...

Mandhardevi Yatra: मांढरदेवी यात्रेसाठी पुणे एसटी विभागातून जादा बसेस - Marathi News | Additional buses from Pune ST section for Mandhardevi Yatra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mandhardevi Yatra: मांढरदेवी यात्रेसाठी पुणे एसटी विभागातून जादा बसेस

यंदा देखील या यात्रेसाठी लाखो लोक पुण्यातून जाणार ...

Corona Restrictions: खंडेरायाच्या दरबारी मास्कसक्ती; कोविडच्या पार्श्वभूमीवर जेजुरी संस्थांनकडून खबरदारी - Marathi News | jejuri temple area mask is compulsory Caution from Jejuri institutions in the wake of corona virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Restrictions: खंडेरायाच्या दरबारी मास्कसक्ती; कोविडच्या पार्श्वभूमीवर जेजुरी संस्थांनकडून खबरदारी

भाविकांना सध्या मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी गडकोट आवारात व गर्दीच्या ठिकाणी तो वापरावा, असे आवाहन करण्यात येणार ...

मथुरेत मशिदीखाली मंदिर? सर्वेक्षणाचे कोर्टाचे आदेश; २० जानेवारीपर्यंत मागितला अहवाल - Marathi News | temple under a mosque in mathura court order of survey report sought by january 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेत मशिदीखाली मंदिर? सर्वेक्षणाचे कोर्टाचे आदेश; २० जानेवारीपर्यंत मागितला अहवाल

हिंदू सेनेच्या दाव्यानंतर दिवाणी न्यायालयाने मागितला अहवाल ...