लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम...' तुकोबांचे पंढरपूरकडे आज प्रस्थान, भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन - Marathi News | sant tukaram maharaj palkhi will leave Pandharpur Varkari immersed in devotional atmosphere | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: 'ग्यानबा तुकाराम...' तुकोबांचे पंढरपूरकडे आज प्रस्थान, भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन

सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत ...

Temple: ठाण्याच्या बाजारपेठेत दडले आहे पेशवेकालीन विठ्ठल मंदिर! - Marathi News | Temple: Peshwa-era Vitthal Temple is hidden in the market of Thane! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Temple: ठाण्याच्या बाजारपेठेत दडले आहे पेशवेकालीन विठ्ठल मंदिर!

Temple: आषाढी एकादशीचा माहोल तयार होऊ लागला आहे, अशातच तुम्हीदेखील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी! ...

मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप - Marathi News | Agarbatti and incense will be prepared from the nirmala collected in the temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरात जमा झालेल्या निर्माल्यापासून तयार होणार अगरबत्ती अन् धूप

...यापुढे या निर्माल्यापासून अगरबत्ती व धूप तयार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...

१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान - Marathi News | rajasthan sanwaliya seth mandir donation reveals 17 crore cash 68 kg silver and 2 kg gold biscuits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान

देवाला अर्पण केलेल्या वस्तुंमध्ये फक्त पैसेच नाही तर सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्किटं आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. ...

Satara: धोम-बलकवडी धरणाने तळ गाठला, गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे दर्शन तब्बल चोवीस वर्षांनंतर घडले - Marathi News | Dhom-Balakwadi dam bottoms out, Golegaon ancient temples visited after 24 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: धोम-बलकवडी धरणाने तळ गाठला, गोळेगाव येथील पुरातन मंदिरांचे दर्शन तब्बल चोवीस वर्षांनंतर घडले

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या धोम-बलकवडी धरणाने अनेक वर्षांनंतर तळ गाठला. हे धरण कोरडेठाक पडल्याने धरणाच्या ... ...

Shani Jayanti 2024: शनि शिंगणापुरात शनि देवाच्या चौथर्‍याला छप्पर नाही; असे का? वाचा! - Marathi News | Shani Jayanti 2024: Shani Deva's place at Shani Shingnapur has no roof; Why is that? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Jayanti 2024: शनि शिंगणापुरात शनि देवाच्या चौथर्‍याला छप्पर नाही; असे का? वाचा!

Shani Jayanti 2024: आजच्या अविश्वासाच्या काळात शनि शिंगणापुरातले लोक मात्र शनि देवावर भार टाकून घराला कुलूप न लावता राहतात; वाचा स्थानमहात्म्य आणि इतिहास! ...

अहो आश्चर्यम! विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काम सुरू असताना सरकला दगड अन् दिसले तळघर - Marathi News | Surprise in Pandharpur While work was going on in the Vitthal-Rukmini temple, the stone moved and the basement was seen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो आश्चर्यम! विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात काम सुरू असताना सरकला दगड अन् दिसले तळघर

हनुमान दरवाज्याच्या बाजूलाच पोकळी; संतांच्या अभंगातील वर्णने तपासणार, पुरातत्व खात्याचे अधिकारी आणि जाणकार मंडळी करणार अभ्यास ...

२ जूनपासून सुरू होणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन - Marathi News | Padasparsha darshan of Vitthal-Rukmini Mata in Pandharpur will start from June 2 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२ जूनपासून सुरू होणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन

दरम्यान, मंदिर संवर्धनाच्या कामामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन अडीच महिने होते बंद होते. मंदिराचा गाभारा, सोळखांबी आदी भागातील काम पूर्ण झाले आहे. ...