हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे की, "हे भाषण कुठल्याही एखाद्या भागापुरते मर्यादित नाही, तर बांगलादेशच्या कानाकोपऱ्यात अशी विधाने केली जात आहेत." ...
कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली असून म्हटले आहे की, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली." ...