कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन यंत्रणेने समन्वय साधून, एकोप्याने काम करून यात्रा सुरळीत पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कुणकेश्वर येथील यात्रा नियोजन बैठकीत दिल्या. ...
दक्षिण कोकणची काशी म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या दिमाखात होणार आहे. त्यानिमित्ताने नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ...
कोल्हापूर जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे. ...
विंचूर : जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विंचूरनजीकच्या लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. ...
अयोध्येत राम मंदिर उभारण्यास ज्यांचा विरोध आहे, त्यांनी पाकिस्तानात वा बांग्लादेशात निघून जावे, असे धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वासिम रिझवी यांनी केले आहे. ...
देवगड ब्राह्मणदेववाडी येथील नीता बापट यांच्या घरातील सोन्याचे मंगळसूत्र, रोख रक्कम आणि मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. मोहन जानू ठाकरे (३५, रा. ब्राह्मणदेववाडी-देवगड) असे संशयिताचे नाव असून त्याला ...
रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत् ...