कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. ...
वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रेला मंगळवारी सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला. सोमेश्वर येथील कृष्णातीरी बगड्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर कृष्णामाईला ओटी अर्पण करून बगाड्या गणवेश पेहराव घालण्यात आला. यावेळी देवाच्या पालखीलाही ...
नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. ...
दक्षिणमुखी असलेल्या मांगीच्या डोंगराच्या पुर्वमुखी पाषाणात सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी दगडातील प्रतिमेचे काम पुर्ण होऊन दोन वर्षे पुर्ण झाले आहेत. ११ ते १७ फेबु्रवारी २०१६ मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिमेची प्र ...
गडहिंग्लज शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील श्री काळभैरी डोंगरावरील मंदिरातील सुमारे ५ लाखाचे दागिने आणि दानपेटीतील पैशावर गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मंदिरातील ‘सीसीटीव्ही’च्या कॅमेऱ्यातील या घटनेतील तीनही अज्ञात चोरटे कैद झाले आ ...
बुलडाणा : कर रचनेचे मॅकेनिझम बदलल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ब वर्ग आणि क वर्ग तिर्थक्षेत्र विकास स्थळाची रखडलेली कामे अखेर मार्गी लागली असून क वर्ग दर्जाच्या १७ तिर्थक्षेत्र विकास आराखडे अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...