चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला. ...
राज्यातील देवस्थान समितीच्या जमिनी या कसदार, कुळांच्या नावावर झाल्या पाहिजेत, त्यांच्या वारसांच्या नोंदी ७/१२ वर झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. शुक्रवारी टाऊन ...
अनोख्या भक्तीतून ५० लाखावर रक्कम जमा : मंदिर जीर्णोद्धारासाठी एक कोटी विठ्ठलनामाचे लिखाण, मोबाईलचे वेडही मागे पडले के-हाळा (ता. सिल्लोड) : आपल्याला शाळा म्हटले, की गुरुजी शिकवतात ती शाळा आठवते; परंतु के-हाळावासीयांनी आगळीवेगळी भक्तीची शाळा भरविली आहे ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या व किल्ले सिंधुदुर्गसह जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांसहीत ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळात शासनाचे लक्ष वेधले. ...
ढोलताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर पारंपरिकता जपणारा वेश परिधान करून विविधतेने नटलेली अशी शोभायात्रा गुढीपाडव्यानिमित्त देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळामार्फत काढण्यात आली. जामसंडे दिर्बादेवी मंदिराकडून ही शोभायात्रा काढण्यात आली. ...
संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरीचा प्रसाद देऊन साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रं ...
खटाव तालुक्यातील मायणी येथील यशवंतबाबा महाराज यांचा रथोत्सवास मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरुन हजारो भाविक दाखल झाले आहेत. ...
संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भ ...