गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस् ...
१२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. ...
गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. ...
अजूनही आपल्या देशाची जाती-धर्माच्या जोखडातून सुटका झाली नसल्याचेच चित्र काही उदाहरणांमधून वारंवार समोर येत आहे. असाच काहीसा चीड आणणारा प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. ...
देव म्हटले की पूजा आली. एक नव्हे दोन नव्हे षोडशोपचार. सोळा उपचार. प्रत्येक उपचाराला पुरुषसूक्तातील एक ऋचा म्हणायची. मंत्र आणि तंत्र दोन्ही केले पाहिजे. नैवेद्य, वस्त्र, फळे किती किती म्हणून अर्पण करायचे? महाप्रसादाचे आयोजन वेगळेच. ...