सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार ... ...
तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचºया थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. ...
नायगाव : सिन्नर शहराजवळील ढग्या डोंगरावर असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. भंडार-खोबऱ्याची उधळण करत नववधू-वरांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया ढग्या डोंगरावरील खंडोबा महाराजा ...
निफाड : येथील ग्राम दैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील बेलगाव तर्हाळे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ पासुन भव्य अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. नामदेव महाराज बैरागी यांच्या प्रेरणेने हा सप्ताह होणार आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत शेवटच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. ...
निफाड : येथील ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सव मंगळवार (दि.१९) रोजी आयोजित केला असल्याची माहिती श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष भगवान गाजरे यांनी दिली ...