येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त श्री नागनाथ ज्योतिर्लिंगाची पालखी मिरवणूक सोमवारी रात्री ८ वाजता काढण्यात आली. या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (दि.७) यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यात्रोत ...
शहरातील बेकायदेशीर धार्मिक स्थळांची यादी अखेरीस महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने अ ब आणि क अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या असून त्यातील ७१ धार्मिक स्थळे विशेषत: खुल्या जागेतील धार्मिक स्थळे तात ...
महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्राचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...
अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील हेमाडपंती मंदिरांचे वैभव सध्या धोक्यात सापडले आहे. अनेक ठिकाणच्या मंदिरांची पडझड झाली असून, काही ठिकाणी जुन्या मूर्तींचे अवशेषही गायब झाल्याचे दिसून येते. ...
उमराणे : पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.४) सुरुवात होत असून, चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपरिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने कर ...
तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत. ...