वणी : समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री उदासी यांनी येथे स्थापन केलेल्या श्रीराम मठात रामजन्मोत्सवाची लगबग सुरू आहे. दि. १० ते १७ एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी या कलावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
चांदवड : तालुक्यातील चिंचोले येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. चिंचोले येथे खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते. यात्रोत्सव काळात विविध ठिकाणच्या वाघे-मुरळींचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होतात. सकाळी १० व ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी (हनुमान नगर) येथे २६ मार्च पासून सुरू असलेला अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची मंगळवारी (दि.२) रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव येत्या १३ ते २० एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. पंकज अशिया व तहसिलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आ ...
सिन्नर : सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व श्री बाबीर बुवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई, ता. इंदापूर या पदयात्रेचे मंगळवारी (दि. २६) प्रस्थान झाले. स ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथील मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कामाला पुरातत्त्व विभागाच्या वतीने सुरूवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून मंदिराचे काम संथगतीने सुरू आहे. ...