लासलगांव : लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरीकांचे आराध्य दैवत भगरीबाबा यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह काळात सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नामवंत किर्तनकारांची किर्तने व सायंकाळी हरीपाठाचे ...
कालांतराने या मंदिरात पुजारी व रक्षक म्हणून गिरीपंथातील गोसावी राहू लागले. येथे मठाची स्थापना झाली. महंत, साधू, सन्याशी असलेले दिवंगत झाले. बाबा चतुर्नाथगिरी महाराज, छत्तरगिरी महाराज, अलोनीबाबा, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरीमहाराज, शंकरगिरीमहाराज यांच ...
सिन्नर : येथील प्रसिध्द पुरातन गोंदेश्वर मंदिराची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पुरातन ठेवा संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे अधिका-यांनी सांगितले. ...
येवला : शहरात ठिकठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर व कॉलनी भागातील सातही दत्त मंदिरांत सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली होती. ...
इगतपुरी : येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त मोठी शोभयात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे वीस हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. ...