भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. ...
कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन क ...
त्र्यंबकेश्वर : संत चोखोबाराया यांच्या धन्य आजी दिन... या अभंगाचे निरूपण करून बंडातात्या कराडकर यांनी तब्बल १२ दिवस चाललेल्या अखंड हरिनाम द्वादश महोत्सवाची सांगता केली. या कीर्तन सोहळ्यातून व्यसनमुक्तीचे प्रबोधन करण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक अंजनेरी किल्ल्याची माहिती घेत अभ्यास करत परिसराची साफसफाई केली. ...
ओझर टाउनशिप : ओझर येथील ‘जनशांतिधाम’ येथे देवीच्या साडेतीन शक्तिपीठ मंदिराचे भूमिपूजन तसेच बारा ज्योतिर्लिंग व चार धाम मंदिरांच्या पायाभरणीचा शुभारंभ विविध आखाड्यातील साधू-संतांच्या हस्ते ब्रह्मवृदांच्या मंत्रघोषात पार पडला. या सोहळ्यास हजारो भाविकां ...