देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील प्रसिद्ध इतिहासकालीन राणेखान वाड्यातील कबरीवरील सप्तधातूंचा तिहेरी कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. त्यामुळे इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे. ...
एरंडगाव : नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या देवदरी येथे पुरातन श्री महादेव मंदिर असल्याने श्रावणात भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसह पर्यटकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ...
यंदा ऐन श्रावणमासातही या मंदिरांचा एकांतवास संपलेला नाही. भाविकांना भोलेनाथाच्या दर्शनाची कितीही ओढ लागली तरी लॉकडाऊनच्या कठोर नियमांमुळे त्यांना मंदिरांपर्यंत जाता येणे मुश्कील आहे. ...
ढवळगाव : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रावणातील नागपंचमी सणाला अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असते. परंतु कोरोनाने थैमान घातल्यामुळे यंदा सप्ताहाच्या कार्यक्रमावरती गडद छाया पडली आहे. आषाढघन बरसून जातो आणि सुरुवात होते श्रावणातील सरींना. ...
श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ...
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्त ...