लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

“मंदिर-मशिदी निर्माणावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं” - Marathi News | Rather than spending money on constructing mandirs, masjids, focus on health infra Kishori Pednekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मंदिर-मशिदी निर्माणावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं”

शहरातील कमी होणारी रुग्णसंख्या, शिवाय धारावीसारख्या परिसरात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं कौतुक WHO कडूनही केले गेले असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...

राजापूर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी - Marathi News | Sant Sena Maharaj Punyatithi celebration at Rajapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : येथे नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन ... ...

वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार - Marathi News | Warkari Mahamandal Executive Committee felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी महामंडळाच्या कार्यकारिणीचा सत्कार

येवला : तालुक्यातील विसापूर येथे वारकरी महामंडळाच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार समारंभ उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रेय डुकरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर उपस्थित होते. ...

कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला... - Marathi News | Krishna was born, Sakhe, Krishna was born ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला...

मालेगाव : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा ‘कोरोना’च्या महामारीमुळे केवळ औपचारिकता म्हणून पूजा करुन साजरी करण्यात आली. यामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांचे मंदिरात न जाता बाहेरूनच कृष्णाचे दर्शन घ्यावे लागले. ...

मोहाडीत गायला श्रीकृष्णजन्माचा पाळणा, मंदीरावर रोषणाई - Marathi News | Cowing of Lord Krishna's birth in Mohadi, lighting on the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडीत गायला श्रीकृष्णजन्माचा पाळणा, मंदीरावर रोषणाई

जानोरी : ‘राधे राधे राधेकृष्ण राधे....’ या गजरात येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी पुजारी, देवस्थानचे विश्वस्त आणि मोजक्या भाविकांसह उत्साहात श् ...

श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा - Marathi News | Shrikrushna Janmotsav is celebrated without devotees this year on the backdrop of Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा

चांदवड : येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात मंगळवार दि.११ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ता विना सुनासुना साजरा करण्यात आला . ...

खर्डेत गोपाळकाला - Marathi News | Khardet Gopalkala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डेत गोपाळकाला

खर्डे : श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला निमित्ताने तालुक्यातील खर्डे येथील योद्धा मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ...

दहीहंडीच्या उत्साहावर विरजन - Marathi News | Virjan on the excitement of curd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहीहंडीच्या उत्साहावर विरजन

कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणा-या दहीहंडीच्या उत्साहात यंदा माञ कोरोनाचे विरजन पडले. तरीही धार्मिक परंपरा म्हणुन दत्त मंदिरात सुकेणेकर संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रामुख्याने कोकणातुन याठिकाणी ...