राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा..दार उघड...अशा घोषणा देत टाळ, मृदुंगाचा गजर करीत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले. ...
‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात ...
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरु आहे. भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे दाखल होत आहेत. भाविक, ...
दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (२९ आॅगस्ट) सकाळी नगर शहरात घंटानाद आंदोलन केले. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासमोर शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थिती ...