मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही. ...
नाशिक : जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभर विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य देवतांचे दर्शन घेणे, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या अल् ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले. ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक ...
लोहोणेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी देवळा येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...