बुधवारी रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदिराबाबत निर्णय घेतला नाही. तुळजापूर शहर हे फक्त तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. या मंदिरामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. तसेच पुजारी, व्यापारी यांचेही अर्थकारण याच मंदिरा ...
तुळजापूर : नगरपालिकेच्या वतीने शहरात दि. २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सहा दिवसानंतर म्हणजेच दि. २८ सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू होणार असल्याची ... ...
नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही . ...
औदाणे : नवी शेमळी (ता. बागलाण ) येथील गावातील एकमेव असलेले हनुमान मंदिर हे खूप जुने असल्यामुळे ते सध्या परिस्थितीत मोडकळीस आले आहे. आण िगावाच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराची ही अवस्था बघून गावातील तरु ण मित्र मंडळाने आपल्या ग्रामदैवत असलेल्या हनुमान म ...
त्र्यंबकेश्वर : श्री नित्यानंद आश्रमाचे नर्मदानंद महाराज यांची राष्टÑीय धर्म विजययात्रा येथे उत्साहात दाखल झाली. या यात्रेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्वागत केले. नित्य ...