श्रावण महिन्यातील सोमवारला बेलपत्र व धान्याची शिवमुठ वाहण्याची परंपरा आहे. पहिला श्रावण सोमवार २७ ला येणार असून तांदळाची शिवमुठ आहे. तर दुसऱ्या सोमवार तीन ऑगस्टला आहे. या दिवसी तिळाची शिवमुठ असून नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधनही आहे. तिसरा सोमवार १० ...
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिना सुरू झाला की, त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जायची. त्यातही श्रावणी सोमवारी तर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी व्हायचीे. यंदा मात्र कोरोनाने भाविकांची वाट रोखली असल्याने त्र्यंबकनगरी ओस पडली आहे. ...
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्त ...
पंचवटी : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. हा दिन ऐतिहासिक असून, तमाम रामभक्तांचे स्वप्नपूर्ती ठरणार आहे. श्रीरामाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी व्हावी यासाठी सर्व भारतीय नागरिकांना प्रतिक् ...
हे मंदिर उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावर आहे. हे मंदिर केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं. अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक या मंदिरात राहतात. ...
सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते. ...