लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

राज्यातील भाजपा पक्षाचं डोकं सरकलं आहे का?; श्रेयवादावरुन शिवसेनेचा घणाघात - Marathi News | Shiv Sena attack on BJP Leaders over get credit for temple reopening in state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यातील भाजपा पक्षाचं डोकं सरकलं आहे का?; श्रेयवादावरुन शिवसेनेचा घणाघात

Shiv Sena, BJP News: मुळात गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरेच काय, सर्वच धर्मीय प्रार्थनास्थळे बंद होती, ती जनतेच्या आरोग्यासाठी, जिवाचे रक्षण करण्यासाठी. हा केंद्र सरकारचाच आदेश होता. ...

मंदिरात चप्पल घातल्याने खा. संजयकाका पाटील अन् आ. गोपीचंद पडळकर गटात हाणामारी - Marathi News | Wearing sandals in the temple, Fighting between MP Sanjaykaka Patil and MLA Gopichand Padalkar group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरात चप्पल घातल्याने खा. संजयकाका पाटील अन् आ. गोपीचंद पडळकर गटात हाणामारी

Fighting : याप्रकरणी पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आणि मुंबईतील आयकर विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह १२ जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पहिल्याच दिवशी बहिरमला भक्तांची मांदियाळी - Marathi News | On the very first day, Bahiram received a handful of devotees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पहिल्याच दिवशी बहिरमला भक्तांची मांदियाळी

Bahiram Amravati News मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी श्री सिद्धक्षेत्र बहिरमला बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. भक्तांच्या मांदियाळीत सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची सतत वर्दळ राहिली. ...

...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही - Marathi News | ... Devotion will not weigh in the door of the temple | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यावरून महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण झाले, ते पाहून देवसुद्धा म्हणाले असतील, बंद होतो ते बरे होते.  ...

प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ - Marathi News | ‘Political’ credit for opening places of worship; BJP-Sena clash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय; भाजप-सेनेत चढाओढ

Nagpur News Temple शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. ...

प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ - Marathi News | 'Political' credit for opening places of worship: BJP-Sena clash | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ

कुठे महाआरती तर कुठे आनंदोत्सव ...

प्रार्थना स्थळे ‘अनलॉक’ - Marathi News | Places of worship 'Unlocked' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रार्थना स्थळे ‘अनलॉक’

भाविकांची गर्दी, राज्यात ठिकठिकाणी पहाटेपासून रांगा ...

 देवस्थळे अनलॉक; व्यक्तिश: अंतर, निर्जंतुकीकरणाची विशेष काळजी - Marathi News | Temples unlocked; Personal: distance, special care of disinfection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : देवस्थळे अनलॉक; व्यक्तिश: अंतर, निर्जंतुकीकरणाची विशेष काळजी

Nagpur News Temple सोमवारपासून राज्यभरात देवस्थाने भक्तांसाठी उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने भगवंताच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच सज्ज होते. कपाट उघडताच, देवाचे दर्शन होताच भक्तांचा गहिवर ओसंडून वाहत असल्याचे भासत होते. ...