सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...
तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...