लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

उद्यापासून गुढीपाडव्यापर्यंत अवकाळीचे ढग, दाेन दिवस मात्र कडक चटके - Marathi News | Unseasonal clouds from tomorrow till Gudipadva | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्यापासून गुढीपाडव्यापर्यंत अवकाळीचे ढग, दाेन दिवस मात्र कडक चटके

विदर्भात चार दिवसापासून उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. बुलढाणा वगळता सर्व १० जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशाच्यावर पाेहचले आहे. ...

सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद - Marathi News | considering the growing heats the traffic department shutting down the signals in the solapur city between 12 to 5 pm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी सिग्नल राहणार बंद

दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. ...

तुमचीही फळबाग पाच ते दहा वर्ष जूनी आहे का? पुढील काळात पाणी उपलब्ध न झाल्यास... - Marathi News | Is your orchard also five to ten years old? If water is not available in the future... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचीही फळबाग पाच ते दहा वर्ष जूनी आहे का? पुढील काळात पाणी उपलब्ध न झाल्यास...

उन्हाळ्यात फळबागा जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान.. ...

वाढत्या उन्हामुळे भाजीपाला पिकांवर होतोय परिणाम - Marathi News | Vegetable crops are affected due to increasing summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उन्हामुळे भाजीपाला पिकांवर होतोय परिणाम

हवामान बदल आणि उन्हाळा वाढण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. दरम्यान शेतात पालेभाज्या टिकणे मुश्कील झालं आहे. ...

कोल्हापूर तापले, पारा ३९ अंशावर - Marathi News | Kolhapur heats up, mercury at 39 degrees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर तापले, पारा ३९ अंशावर

उकाड्यात होणार वाढ ...

Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी  - Marathi News | The intensity of the heat increased the rate of evaporation; Only 11 TMC of water is left in Chandoli dam sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला; चांदोली धरणात उरले फक्त 'इतके' टीएमसी पाणी 

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरणातून वीजनिर्मिती तसेच सिंचनासाठी गेल्या सहा महिन्यांत १६.३४ टीएमसी पाण्याचा वापर ... ...

किकुलॉजी: सावधान! यंदा एप्रिल आणि मे महिना असणार आहे ‘हॉट’, कारण... - Marathi News | Kikulogy: why April and May will be 'hot' revels prof Kirankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी: सावधान! यंदा एप्रिल आणि मे महिना असणार आहे ‘हॉट’, कारण...

(किकुलॉजी, भाग २६): शेतकरी बांधवांनी हवामान व तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. ...

उष्णतेच्या लाटांना सुरुवात, पुढील पाच दिवसात या भागात येणार लाट; हवामान विभागानं सांगितलं... - Marathi News | Start of heat waves, waves to hit the region in next five days; Meteorological Department said... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेच्या लाटांना सुरुवात, पुढील पाच दिवसात या भागात येणार लाट; हवामान विभागानं सांगितलं...

वर्ध्यात काल सर्वाधिक तापमानाची नोंद, कमाल तापमानात १ ते ४ अंशांची वाढ ...