लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली  - Marathi News | due to the cloudy weather the people were disturbed and the heat increased in the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. ...

उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा - Marathi News | Record high temperature Pune @ 43 Citizens are shocked by extreme heat sweat from the body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चांकी तापमानाची नोंद, पुणे @ ४३ ! नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण, अंगातून घामाच्या धारा

दोन दिवसांपासून पुण्यात उष्णतेची जणूकाही लाट आल्यासारखी स्थिती जाणवत असून कधी नव्हे ते पुणेकरांना खूप उकाडा जाणवतोय ...

Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती? - Marathi News | Temperature: Citizens are tired of unbearable heat in the state, how much mercury is in which city today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता पहा सविस्तर तापमानाचा अंदाज.. ...

तुम्ही एसी मध्ये, पशुपक्ष्यांनी जायचे कुठे? पॉज संस्थेकडून उपचार  - Marathi News | temperature of mumbai has been recorded 39 degree celsius birds are also suffering from the increasing heat stroke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही एसी मध्ये, पशुपक्ष्यांनी जायचे कुठे? पॉज संस्थेकडून उपचार 

मुंबई महानगर प्रदेशात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट येत असून, कमाल तापमानाने चालू हंगामातील उच्चांक गाठला आहे. ...

पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी? - Marathi News | Rain with heavy wind likely for next five days; Where will it unseasonal rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी?

बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

आंबा कॅनिंगला सुरवात; कसा मिळतोय दर - Marathi News | Starting mango canning; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा कॅनिंगला सुरवात; कसा मिळतोय दर

वाढत्या उष्म्यामुळे एकीकडे आंबा भाजत असला तरी दुसरीकडे आंबा लवकर तयार होत आहे. स्थानिक बागायतदार आंबा काढून वर्गवारी करून वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत आहेत. ...

आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट - Marathi News | Chance of rain with lightning today, heat wave in this part of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट

जाणून घ्या हवामान विभागाचा सविस्तर अंदाज ...

कमाल तापमानात ५ अंशाची घट; मात्र मुंबईकरांची होरपळ कायम - Marathi News | 5 degree reduction in maximum temperature But Mumbaikars are still angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमाल तापमानात ५ अंशाची घट; मात्र मुंबईकरांची होरपळ कायम

सोमवारी आणि मंगळवारी मुंबईचे कमाल तापमान अनुक्रमे ३७, ३९ अंश नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात ५ अंशांनी घट झाली. ...