पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात घट होत होती़ रविवारी १३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यात सोमवारी आणखी घट होऊन राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे. ...
पणजी - राज्यात पुन्हा एकदा तापमान खाली जात असून थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात १७ अंश सेल्सीएस म्हणजेच किमान तापमानापेक्षा दुप्पट फरक जाणवू लागला आहे. २४ तासातील या मोठ्या चढउतारामुळे आर ...
फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. ...
बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आ ...
गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत उतार आला होता. मात्र, आता दहा दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. सध्या साताऱ्यातील किमान तापमान ११ ते १२ अंशाच्या दरम्यान असून, कमाल तापमान अजूनही ३० च्या आसपास आहे. सध्या पहाटे व सकाळच्य ...