सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत. ...
शहराचे तपमान पावसाच्या सरींच्या हजेरीनंतर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी संध्याकाळी शहरात रोहिणीचा वर्षाव झाला होता. रविवारपासून पुन्हा वातावरणातील दमटपणा वाढला असून, रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सोमवारी काही प्रमाणात नाशिककरांना ऊन जा ...
नवतपाच्या पाचव्या दिवशी रखरखत्या उन्हामुळे नागपुरकरांचे हाल झाले. मंगळवारी सुर्याचा प्रकोप वाढुन तापमान ४६.७ अंशावर पोहोचले. २४ तासात पारा २.३ अंशाने वाढल्यामुळे नागरिकांची लाहीलाही झाली. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके नागरिकांना जाणवत होते. दुपारी तर उ ...
शहरातील तपमानाचा पारा पुन्हा चाळीस अंशांवर स्थिरावला असून, सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणामुळे मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिसत असले तरी अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. ...