आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती. ...
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. ...
एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककर ...
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून, सोमवारी (दि.१७) किमान तपमानाचा पारा ८.५अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. एक दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेल ...