तीन दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ अंश इतकी नीचांकी नोंद झाली होती. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीने हाहाकार उडविला आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ थंडीने थरारला आहे. येथील द्राक्षमळ्यांमध्ये अक्षरश: शेकोट्या शेतक-यांनी पेटविल्या आहे. ...
परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साक ...
पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...
थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला ...
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट होती. पहाटे येथील पारा शून्य अंशावर पोहोचला होता. सकाळी वेण्णा लेक परिसरात झाडांच्या पानांवर साचलेल्या हिमकणांचे फोटो काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती. ...
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर थंडीचे कोल्हापुरात पुनरागमन केले असून, थंडीच्या लाटेसदृश वातावरणाने जिल्हा गारठून गेला आहे. झोंबणारे वारे आणि कापरे भरविणाऱ्या थंडीने हुडहुडी भरली आहे. ...