आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्स ...
तपोवन परिसरात दवबिंदू पहाटे गोठले गेले. या भागातील गवतांवर हिमकण पहावयास मिळाल्याचे रहिवाशांनी सांगितले. येथे सकाळी किमान तापमान २.२ अंश इतके नोंदविले गेले. निफाडमध्ये पारा ३अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली ...
सोलापूर : पावसाअभावी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा आंब्याच्या मोहोरावर परिणाम दिसून येत आहे. यंदा उशिराने म्हणजे जानेवारी महिन्यात आंब्याला ... ...
उन्हाळा सुरू झाला असे म्हणत असताना अचानक गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागलेल्या पुण्यात या हंगामातील सर्वात कमी निच्चांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ...
अकोला: जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, मागील चोवीस तासांत मंगळवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत अकोला येथील किमान तापमान ६.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. ...