गत चार-पाच दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मंगळवारी नांदेडचे तापमान ३८ अशांवर पोहचले होते़ त्यामुळे नांदेडकर घामाघूम झाले होते़ ...
गेल्या दोन-तीन दिवसापासून कोल्हापूरच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून पारा ३८ डिग्रीपर्यंत पोहचला आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंग भाजून निघणारे ऊन जाणवते. आगामी दोन दिवस तापमान असेच राहणार असून त्यानंतर मात्र तापमानात क ...
‘ऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला आहे’ अशी चर्चा ऐकू येत आहे. यामुळे नागरिकांना उष्ण वातावरणाची सवय होता होता पुढील आठवडा तरी लागेल, यात शंका नाही. ...
औरंगाबाद : शहरातील तापमानाचा पारा चांगलाच वाढत असून, फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. चिकलठाणा वेधशाळेत मंगळवारी कमाल तापमान ३५.०, तर किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. ...
आठवडाभरापुर्वी शहराचे वातावरण पुर्णत: थंड होते. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवत होती; मात्र या पाच दिवसांपासून वातावरण बदलले असून प्रखर ऊन पडू लागले आहे. यामुळे वातावरणात उष्मा वाढला असून उन्हाची तीव्रताही भासू लागली आहे. ...
फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात होते; मात्र यावर्षी ऋु तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. ...