लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

मेडदच्या कुंभार वस्तीत सुरू झाली माठ बनविण्याची लगबग - Marathi News | Madad's potteries started in the settlement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मेडदच्या कुंभार वस्तीत सुरू झाली माठ बनविण्याची लगबग

माळशिरस : थंडगार माठातलं पाणी... मातीच्या भांड्यातील लोणचे अन् मातीच्या भांड्यातीलच ताक, दही.... आजही वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची भांडी पाहिली ... ...

कोल्हापूरकरांनी घेतला दाट धुक्याचा अनुभव, तापमानात चढ-उतार - Marathi News | Kolhapurkar took away the fog, the temperature fluctuated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनी घेतला दाट धुक्याचा अनुभव, तापमानात चढ-उतार

कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून गुरुवारी पहाटे धुक्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. ...

भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच... - Marathi News | Demand for the state of Kalinga, from Bhima-Seena Kho; The rate is constant ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा-सीना खोºयातल्या कलिंगडाला राज्यात मागणी; दर मात्र स्थिरच...

आप्पासाहेब पाटील  सोलापूर : उन्हाच्या असह्य होणाºया झळांमुळे शहरातील विविध भागात झाडाखाली किंवा रस्त्यांच्या कडेला पाल मांडत रचलेले कलिंगडाचे ... ...

निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..! - Marathi News | Nature's love; Filled whole grains and water; Birds and animals campaign ..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..!

सोलापूर : विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून ... ...

चाहूल उन्हाळ्याची; नागपूरसह विदर्भात पारा चढायला लागला - Marathi News | Summer; With Nagpur, it began to grow in Vidharbha with mercury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाहूल उन्हाळ्याची; नागपूरसह विदर्भात पारा चढायला लागला

मार्च महिना सुरू होताच नागपूरसह विदर्भातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हवेतील गारठा कमी झाला असून दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. ...

राज्यातील शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांवर - Marathi News | The maximum temperature in the state is 35 to 37 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांवर

मुंबई शहरासह उपनगरातील नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच, दुसरीकडे राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाने कहर केला आहे. ...

सांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरी - Marathi News | Fog in Sangli for two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन दिवसांपासून धुक्याची हजेरी

सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून मंगळवारी धुक्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. ...

वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्र तापू लागला - Marathi News | Due to the increasing maximum temperature, Maharashtra started to heat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत्या कमाल तापमानामुळे महाराष्ट्र तापू लागला

मुंबईचे किमान तापमान सोमवारी २०.४ अंश नोंदविण्यात आले आहे. तर कमाल तापमानाची नोंद २९.६ अंश झाली आहे. ...