एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत. ...
ऊन, वारा आणि पाऊस; अशा सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र बेजार असतानाच, यात भर म्हणून आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...
जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून महिनाभरापासून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. रविवारी जिल्ह्यात कडक उन्हामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ...
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. ...
अभोणा : शहर परिसरात तापमान वाढले असुन शनिवारी तापमानात उच्चांकी वाढ झाल्याने उष्माचा तडाखा वाढल्याने अभोणेकर घामाघुम झाले आहेत. गेल्या मॅहन्यापासून सातत्याने उष्णता वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. पण.. ...