कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेये व बर्फखरेदीकडे वाढला आहे. विशेषत: शीतपेये थंड राहण्यासाठी व सरबतांकरिता सुमारे दहा टन बर्फ, तर सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये जिल्ह्यात खपत आ ...
यापूर्वी ३० एप्रिल २००९ रोजी पुण्यात 41.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती़ तर ३० एप्रिल १८९७ रोजी पुणे शहरात 43.3 अंश सेल्सिअस इतके आजवरच उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले होते़ . ...
गेल्या तीन दिवसांपासून ४० डिग्री सेल्सिअस अंशांवर स्थिरावलेल्या तापमानामुळे नाशिककरांना गुरुवारीदेखील तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागले. बुधवारी ४१ अंशांवर असलेला पारा ४०.५ अंशांवर आला ...
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी ...
नागपूरचे तापमान गुरुवारी पुन्हा १ अंशाने वाढून ४४.४ डिग्री सेल्सिअवर पोहोचले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्ण हवेचे वारे वाहणार असू ...