मंगळवारी नागपुरातील वातावरण ढगाळलेले असूनदेखील शहरवासीयांना गरमीपासून दिलासा मिळाला नाही. उलट विदर्भातील सर्वात जास्त तापमान नागपुरात नोंदविण्यात आले. शिवाय ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. घराबाहेर निघाल्यानंतर दमटपणा जाणवत होता व ...
जिल्ह्यात अल्पप्रमाणात असलेले वनक्षेत्र वाचविण्याच्या दृष्टीकोणातून प्रयत्न होणे आवश्यक असताना ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याची वाटत नसल्याने जिल्ह्याचे पर्यावरण धोक्यात आले आहे़ परिणामी जिल्ह्याच्या तापमानात यावर्षांत उच्चांकी वाढ झाल्याचे ...
वाढत्या तापमानाचा परिणाम टाळण्यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने चारचाकी गाडीला शेणाचा लेप देऊन थंडावा मिळवल्याचा दावा केला आहे. आश्चर्य म्हणजे हा लेप सुमारे महिनाभर टिकत असून त्याने गाडीचे किंवा गाडीच्या रंगाचे कोणतेही नुकसान होत नसल्याचेही त्यांनी म्हटल ...
नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, ...