सरत्या उन्हाळ्यातली वादळे भारतीय द्वीपकल्पासाठी काही नवी नव्हेत. भारतीय महासागरात होणाऱ्या वादळांचे प्रमाण जगभरातील वादळांच्या तुलनेत सात टक्के इतके भरते. ...
तौक्ते चक्रीवादळ जसेजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकच्या हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामाना आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधुनमधुन येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. ...