पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. ...
Maharashtra weather report : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून जळगाव येथे सर्वात कमी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ...
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा ...
Pune Temperature : नव्या वर्षातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविण्यात आली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. ...
नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुड ...